जम्बुद्विप फाऊंडेशन, औरंगाबाद, ही संस्था नोंदणी अधिनियम १८६० (१८६० चा अधिनियम २१) अन्वये सहाय्यक संस्था निबंधक, औरंगाबाद यांचे कार्यालयामध्ये
① नोंदणी प्रमाणपत्र क्र. महा ९४८/१८ दि. २१/१/२०१८ रोजी योग्य रितीने नोंदणीकृत केलेली आहे.
② नोंदणी क्र. एफ- २५२७५ (औ) दिनांक ९/२/२०१९ रोजी योग्य रितीने नोंदणीकृत केलेली आहे.
संस्थेचे मुख्यालयऔरंगाबाद (महाराष्ट्र राज्य). कार्यालय :- संविधान-१०५, साकेतनगर, औरंगाबाद. (म.रा)
संपर्क मो. ९४२३७३४८३१, मो. ८६०५५३४३६२
इ-मेलChairmanjambudeep@gmail.com
कार्यक्षेत्रसंपूर्ण महाराष्ट्र राज्य
• आम्ही सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी एकत्रित येऊन, आमचा वेळ, आमच्याकडे असलेला शासकीय नोकरीमधील विविध पदावरील कामाचा अनुभव, व थोडा पैसा ‘समाजाचे देणे’ म्हणून सामाजिक, धार्मीक, आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खर्ची केला तर आमचा वेळही योग्य कार्यात जाईल आणि यामधून समाजासाठी थोडेफार विधायक कार्य करता येईल हाच सकारात्मक दृष्टीकोन पुढे ठेवून ‘जम्बुद्विप फाऊंडेशन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
• कर्मचारी एकत्रित येऊन, आमचा वेळ, शासकीय नोकरीमधील विविध पदावरील कामाचा अनुभव, व थोडा पैसा, ‘समाजाचे देणे म्हणून’, सामाजिक, धर्मीक आणि शैक्षणिक क्षेत्रा मध्ये कार्यकरण्या साठी खर्ची घातला तर, सेवा निवृत्ती नंतरचा आमचा वेळ योग्य कामामध्ये जाईल, आणि त्यामधून समाजासाठी थोडे का होईना,विधायक कार्य करता येईल, असा सकारात्मक दृष्टी कोन पुढे ठेवून ‘जम्बुदिप फाउंडेशन’ संस्थेची स्थापना करण्यात आली.
• सर्व स्तरातील, विशेषतः इयत्ता १० वी पास झालेले, परंतू विविध कारणामुळे, ज्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही किंवा कुठेच नोकरीची संधी मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांना कमी कालावधिचे कौशल्यपूर्ण व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन, त्या विद्यार्थ्यांमध्ये रोजगार स्वंयरोजगार करण्याची योग्यता, स्वालंबन आणि स्वाभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हीच व्यवसायिक शिक्षणा- संस्थेची मुलभूत धारणा आहे.
• विविध कारणांमुळे ज्यांना पुढील शिक्षण घेताआलेनाही, कौशल्यपूर्णव्य वसायाभिमुख निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हेच व्यावसायिक शिक्षणा संबधि संस्थेची मूलभूत धारणाआहे.
• सर्वसामान्यांना परवडेल अशा कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे यासाठी आमचे प्रथम प्राधान्य असेल.
• व्यवसायिक शिक्षण क्षेत्रातील अद्यावत ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या तज्ञ शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षित करणे याकडे विशेष लक्ष देण्यात येईल.
• अत्याधुनिक उपकरणाणी सुसज्ज असलेल्या हॉस्पीटलमध्ये, वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्याची व्यवस्था करण्यात येईल.
• आमच्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला अधिकाअधिक शिक्षीत, प्रशिक्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये रोजगार स्वंयरोजगार करण्याची योग्यता निर्माण करण्यासाठी आम्ही कार्यकारी मंडळ, अधिकारी कर्मचारी, सामुहिकपणे संघवृत्तीने प्रयत्न करण्यास कटीबद्ध आहोत.
• सर्वसामान्यांना आत्मनिर्भर बनविण्या मध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणेया साठीचे आमचे प्रथम प्राधान्य असेल.
• आधुनिक शिक्षण: प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिक शिक्षीत, प्रशिक्षित करण्या साठी तसेच त्यांच्यामध्ये- रोजगार स्वंयरोजगार करण्याची योग्यता निर्माण करण्यासाठी आम्ही कार्यकारी मंडळ, अधिकारी कर्मचारी, सामुहिकपणे संघवृत्तीने प्रयत्न करण्यास कटीबद्ध आहोत.
संस्था मागील ७ वर्षापासुन औरंगाबाद शहर, परिसरामध्ये कार्य करीत आहे.
• गरीब, होनकरू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर शालेय साहित्याचे दान.
• अनाथ, निराधार (एड्स बाधित) मुला/मुलींना दरवर्षी सकस आहार, अन्नदान, व इतर साहित्याचे दान.
• पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम.
• विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन.
• फुले, शाहु, आंबेडकरी विचारधारेचा प्रचार, प्रसार.
• अनाथ, निराधार मुला/मुलींना सकस आहार, अन्नदान, दिवाळीफराळ वाटप, व इतर आवश्यक वस्तूंचे/साहित्याचेवाटप.
• आसकिय (घाटी) रुग्णालयातील गरजू रुग्णांनाऔषधी, तसेच सोबतच्या नातेवाईकांना भोजनदान.
Scroll to Top